डॉक्टर धनश्री सुरेश साळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी निवड.!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदे प्रतिनिधी : दि.२४ नोव्हेंबर २०२२: श्रीगोंदा येथील मुख्याध्यापक सुरेश साळवे व शिक्षिका सौ.अनिता सुरेश साळवे यांच्या कन्या व पेशाने दंतवैद्य असलेल्या धनश्री साळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य विक्रीकर निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.

खडतर अभ्यास व परिश्रमाच्या जोरावर डॉ. धनश्री यांनी हे दैदीप्यमान यश संपादन केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा शिक्षक परिवार, शाहूनगर, श्रीगोंदा परिसर नागरिक, तालुक्यातील राजकीय व सामाजिक नेत्यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!