सीसीटीव्ही फुटेज मुळे दोन दिवसात चोरांना अटक; या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे बेलवंडी पो. नि. संजय ठेंगे यांचे आवाहन!

टीम लोकक्रांती
बेलवंडी, श्रीगोंदा | दि.११ एप्रिल २०२३ :
बेलवंडी बुद्रुक येथे इथापे हॉस्पिटल मध्ये दिवसा काउन्टर चे लॉक तोडून चोरानी पांचवींस हज़ार रुपये चोरले होते हे चोर हॉस्पिटल च्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसुन आले याच पूराव्या वरुन बेलवंडी पोलिसांनी दोन दिवसात सुपा पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी व त्यांचा पथकाच्या साहाय्याने चोराना पकडले.

या मुळे बेलवंडी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे साहेब व सहकारी पोलिस टीम यांचे सर्व सामाजिक स्तरावरुण कौतुक होत आहे या घटने मध्ये चोर सीसीटीव्ही कॅमेरा मुळे त्वरित पकड़ले गेले हा सीसीटीव्ही कॅमेरा याचा मोठा फायदा असल्यामुळे पोलिस निरीक्षक ठेंगे साहेब यानी सर्व नागरिक व व्यापारी यांना आपल्या सुरक्षा साठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवन्याचे आव्हान केले आहे.

त्याचबरोबर डॉ इथापे यांनी ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे महत्त्व अधोरेखित करून सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे सर्वांना आव्हान केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.6 ° C
24.6 °
24.6 °
79 %
8.7kmh
100 %
Mon
26 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
error: Content is protected !!