श्रीगोंदा भारतीय जनता पार्टीची तालुका कार्यकारणी जाहीर..!

लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.१४ नोव्हेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीची तालुका कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बबनराव पाचपुते व जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.

तालुका कार्यकारणी मध्ये सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांना, युवकांना तसेच महिलांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.निवडी करताना पक्षीय समतोल राखण्याचा प्रयत्न करून काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आलेली आहे.तालुका कार्यकारणीत सर्वांना स्थान मिळण्यासाठी उर्वरित कार्यकर्त्यांनाही पक्षीय वेगवेगळे मोर्चे,आघाड्या तसेच प्रकोष्टच्या कार्यकारणी मध्ये समावेश करून सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते व युवा नेते प्रताप पाचपुते यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे
१) तालुकाध्यक्ष- संदीप बलभीम नागवडे.

१) उपाध्यक्ष- लक्ष्मण दादासाहेब नगरे.
२) उपाध्यक्ष- उमेश आनंदा घेगडे.
३) उपाध्यक्ष- देविदास अरुण हिरडे.
४) उपाध्यक्ष- सोमनाथ भगवान धेंडे.
५) उपाध्यक्ष- सौ.पंचशीला रमेश गिरमकर.
६) उपाध्यक्ष- सौ.प्रतिभा गणेश झिटे.
७) उपाध्यक्ष – राजेंद्र बबनराव उकांडे.

१) सरचिटणीस- नितीन आनंदराव नलगे.
२) सरचिटणीस- श्रीकांत मच्छिंद्र मगर.

१)चिटणीस- जालिंदर भीवसेन कुरुमकर.
२) चिटणीस- जयदीप कुंडलिक मगर.
३) चिटणीस- मानसिंग कोंडीबा ठाणगे.
४) चिटणीस- गोवर्धन विठ्ठल नवले.
५) चिटणीस- सौ.संगीता बजरंग घोडेकर.
६) चिटणीस- सौ.पूजा योगेश काळे.

१) कोषाध्यक्ष- सुधीर लक्ष्मण नलगे.

कार्यकारिणी सदस्य –
आबासाहेब तुकाराम शितोळे, काशिनाथ भागा कौठाळे, लालासाहेब ज्ञानदेव कर्पे,सुनील आण्णा घुटे, बाळासाहेब त्रिंबक काटे,सचिन गंगाराम चौधरी, नानासाहेब जयसिंग बोबडे,अनिल परशुराम गव्हाणे,संजय विलास शेळके मेजर, आबासाहेब नारायण रेपाळे ,अनिल धोंडीबा शिंदे, महादेव गजाबापू दरेकर ,दादासाहेब रघुनाथ दळवी, नामदेव सर्जेराव जठार ,दत्तात्रय विठ्ठल गोसावी ,संतोष विठ्ठल पंधरकर, जगन्नाथ दगडू तरटे ,रामभाऊ विठ्ठल राऊत, दत्तात्रय पोपट डांगे, रामदास नामदेव घोडके, केशव सर्जेराव महाडिक, दिलीप दिगंबर कुलकर्णी, ज्ञानेश्वर कांतीलाल लाटे,अनिल बाळू वाणी.

सौ.वैजयंती बाळासाहेब लगड ,कासाबाई बाळासाहेब खेतमाळीस, कोमल भाऊसाहेब पवार, शुभांगी प्रवीण कुरुमकर, शितल बबन गवते, मोहिनी प्रवीण गिरमकर,लताबाई रामचंद्र डुबल, स्नेहा प्रफुल्ल वाबळे ,कल्पना विजय कलगुंडे, सुजाता अशोक वाकडे , वर्षा बबन दिवेकर, जयश्री अशोक नवले ,गौरी गणेश मैंद ,संस्कृती गणेश आडागळे ,मनीषा रवींद्र म्हस्के ,रेणुका प्रेमराज धस, उषा बापूसाहेब कर्डिले , कुंता राजेंद्र बेरड , प्रतीक्षा विजय शिंदे ,स्वाती अनिल शेळके.

तालुकाध्यक्ष महिला मोर्चा- सौ.देवयानी संग्राम शिंदे.

तालुकाध्यक्ष युवा मोर्चा – मयूर दिनकर पंधरकर.

शहराध्यक्ष – धनराज भगवान कोथंबिरे

शहराध्यक्ष महिला मोर्चा- सौ.सुजाता राजेंद्र खेडकर.

शहराध्यक्ष युवा मोर्चा- विठ्ठल अशोक चव्हाण.

तालुकाध्यक्ष किसान मोर्चा- दिगंबर दादा रायकर.

तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा – प्रताप वसंत चव्हाण

तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा- दत्तात्रय संपत बोरुडे

तालुकाध्यक्ष आदिवासी मोर्चा- संदिप पंढरीनाथ बढे.

तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा – अकिलभाई शब्बीर इनामदार.

१)सोशल मीडिया (संयोजक / तालुकाध्यक्ष )- संकेत नानासाहेब जंजिरे.

२)वैद्यकीय सेल आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )-डॉ.संजय बाबासाहेब टकले.

३)बुद्धिजीवी सेल आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- ॲड.नितीन प्रभाकर कुलकर्णी.

४)पदवीधर प्रकोष्ट आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- योगेश नानासाहेब सावंत.

५)सांस्कृतिक सेल आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- प्रा.योगेश अंबादास मांडे.

६)पंचायतराज व ग्रामविकास आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- आप्पासाहेब जनार्धन टकले.

७)उद्योग आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- नंदकुमार विठ्ठल गाडेकर.

८)राजस्थान प्रकोष्ट (संयोजक / तालुकाध्यक्ष )- सिताराम सुरजाराम चौधरी (गढवाल).

९)आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट (संयोजक / तालुकाध्यक्ष )- ह.भ.प.संतोष रामदास शेळके

१०)भटके विमुक्त आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- बाबासाहेब श्रीधर चोरमले.

११) बेटी बचाओ बेटी पढाओ सेल (संयोजक / तालुकाध्यक्ष )- सौ.भारती मदन गडदे.

१२) कामगार आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- अनिल दादासाहेब मोळक.

१३) मच्छीमार सेल (संयोजक / तालुकाध्यक्ष )- ज्ञानदेव गुलाब उच्छे.

१४) माजी सैनिक आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- संतोष सोनबा धोत्रे मेजर.

१५) कायदा सेल (संयोजक / तालुकाध्यक्ष )- ॲड.अक्षयकुमार चंद्रकांत जठार.

१६) ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- रोहिदास दत्तात्रय लोखंडे. (RD सर)

१७) शिक्षक सेल आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- रामदास किसन फटाकडे(सर).

१८) क्रीडा प्रकोष्ट आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- पै.सोपान विठ्ठलराव शिंदे.

१९) आयटी सेल (संयोजक / तालुकाध्यक्ष )- प्रा.रमेश विठोबा शिंदे.

२०) व्यापार आघाडी -(संयोजक / तालुकाध्यक्ष) प्रकाश साहेबराव सस्ते.

२१) सहकार सेल आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- शरद सुखदेव साबळे.

२२) आयुष्यमान भारत सेल (संयोजक / तालुकाध्यक्ष )- मनोहर गजानन जाधव.

२३) जैन प्रकोष्ट (संयोजक / तालुकाध्यक्ष )- सतीश सुभाष गुंदेचा

२४) उत्तर भारतीय आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- शमशाद खैराती शेख. (मुन्नाभाई)

२५) दक्षिण भारतीय आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )-बिजू गोबाल पिल्ला.

२६) दिव्यांग आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- ऋषिकेश रामचंद्र नलगे.

२७) ट्रान्सपोर्ट आघाडी (संयोजक / तालुकाध्यक्ष )- राजेंद्र शिवाजी जगताप.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
moderate rain
23.7 ° C
23.7 °
23.7 °
85 %
7.1kmh
100 %
Sat
23 °
Sun
25 °
Mon
27 °
Tue
25 °
Wed
25 °
error: Content is protected !!