जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिवाळी विशेष सवलत असून इकोझेन कंपनी निवडल्यास ऑनलाईन बुकिंग सेवा मोफत असणार आहे
कर्जत, ता.२७ : नाथ कृपा इंटरप्राईजेस संचलित नाथकृपा सोलर कार्पोरेट कार्यालयाचा उद्घाटन सोहळा कर्जत येथील कुळधरण रोडवर मेट्रो कॉम्प्लेक्स मध्ये इकोझेन कंपनीचे प्रेसिडेंट सचिन सिंग यांचें शुभ हस्ते संपन्न झाला. लाखो शेतकऱ्यांच्या शेतीपूरक विद्युत पुरवठ्यावर पर्याय म्हणून वरदान ठरणाऱ्या इकोझेन कंपनीच्या च्या दमदार साथीने अहिल्यानगर जिल्ह्यात गतीवर असणाऱ्या नाथकृपा सोलरने पाच हजार पेक्षा जास्त सोलर पंप बसवले असून पूर्ण जिल्हाच सोलर मय करण्याचा मानस असल्याचे नाथकृपाचे सर्वेसर्वा अविन तापकीर यांनी सांगितले.
शासनाची पी एम कुसुम किंवा मुख्यमंत्री सोलर योजना म्हणजे विजेचा लपंडावाने त्रासलेल्या बळीराजाच्या पाठीवर धीराची थाप असणारा महत्त्वाकांक्षी आणि कामधेनू ठरणारा प्रकल्प असुन इकोझेन कंपनीच्या दमदार साथिने नाथकृपा सोलरची सेवा सदैव गतीमान असल्याचे ते म्हणाले. अगदी शेतकरी कुटुंबातून गरुडझेप घेणाऱ्या अविन तापकीर यांना समर्थपणे साथ देणाऱ्या त्याच्या अर्धागिनीं अरोही तापकीर या जोडीच्या अविरत संघर्षातून प्रेरणादायी ठरणाऱ्या नाथकृपा सोलरच्या उद्घाटन प्रसंगी विद्युत वितरण चे एसडिओ प्रवीण वारे, महिंद्रा अँड महिंद्रा चे सुशांत बालवडकर, गोपाल शर्मा रोहित रायजादा, स्नेहज स्नेहा शिवभूषण सिंग, नवीन बंसल मार्केट कमिटी चेअरमन काकासाहेब तापकीर, संचालक वसंत कांबळे, माजी सरपंच किशोर तापकीर, रातेजनचे सरपंच विकास झांबरे, आदि मान्यवरांनी व लाभार्थी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
आज मुझे कर्जत के भाई बहनोंको को बताते बडी खुशी हो रही हैl की इकोझेन कंपनी जो सोलर वॉटर पंप मॅन्युफॅक्चरर है l उनके चॅनल पार्टनर नाथकृपाने आपणा नया ऑफिस कार्यस्थळ बनाया है l अहिल्यानगर जिलेमे किसान भाईयों के लिए लगभग ढाई हजार से तिन हजार पंप लगा चुका है जो की भारत सरकार की पीएम कुसुम और महाराष्ट्र सरकार की मुख्यमंत्री सोलर योजना मिलकर ये लगभग तीन लाख पंप लगाने का सरकार का लक्ष है उसमे इकोझेन कंपनी महिंद्रा के साथ काम करती है इकोझेन 2010 मे चालू हुई थीl आय आय टी नौजवानो ने इस कंपनी को चालू कियालं आज भारत की ही नही विश्व मे सोलर की क्षेत्र मे बहुत ही इनोग्रेटेड और नई तकनीक लेके आई है, जैसे की आप लोगो को बताना चाहता हु इस वर्ष मे आठ लाख पंप बने इनमेसे दो लाख पंप इकोझेन मे बने और भारत भर लगाये जा चुके है इसके बाजून कोल्ड स्टोरेज मे कामके अलावा सोलर के नये उत्पादन लाये हैl हाल मे हमने नया उत्पादन बनाया हैl जो सोलर मे चलने वाला एसी है उसको बिजली की आवश्यकता नही हैलं सुरज की रोशनी से दिन मे ठंडक प्रदान करेगा और जो घर मे चलने वाले सिंगल फेज के उपकरण चलायेगा किसान भाईयो को तहेदिल से धन्यवाद देना चाहता हु उन्होने इकोझेन के सारे प्रॉडक्ट को अपनाया है और इस मुकाम पर हमे पोहचाया है कि हम और अच्छा काम कर सके – सचिन सिंग (प्रेसिडेंट इकोझेन)
प्रसंगी काकासाहेब तापकीर म्हणाले, यशस्वीतेसाठी संघर्ष करताना मालक बनण्याची स्वप्न पाहिले पाहिजेत आणि तेच अविन आणि आरोही यांनी केले. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळताना संघर्ष हे अटळ आहे पण जिंकण्याची किंवा यशस्वी होण्याची उर्मी दिसुन आली याचा आनंद वाटतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोही तापकीर यांनी केले तर सूत्रसंचालन विना दिघे यांनी करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम नाथकृपा यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी नवनाथ तापकीर, लता तापकीर, मारुती तापकीर, आदी आप्तेष्ट मान्यवर उपस्थित होते.
सोलर सेवेबद्दल माहिती देताना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिवाळी विशेष सवलत असून इकोझेन कंपनी निवडल्यास ऑनलाईन बुकिंग सेवा मोफत असणार आहे अधिक माहितीसाठी 76 20 05 60 43 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन अविन तपकीर यांनी केले आहे.