येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार!

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

श्रीगोंदा, ता.१० : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार मा.सौ.अनुराधाताई राजेंद्र नागवडे यांनी येळपणे येथे प्रचार सभेप्रसंगी संवाद साधला यावेळी गावातील ग्रामस्थ महिलांनी नागवडे ताई आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत असा निर्धार व्यक्त करत जल्लोषात स्वागत केले.

या सभेला शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्या मातोश्री सुनंदाकाकी पाचपुते, कुकडी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अनिल दादा वीर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे समन्वयक जगदीश चौधरी, नानासाहेब तिडके, नागवडे कारखान्याचे माजी संचालक माधवराव नितनवरे, सरपंच किरण धावडे, मोहनराव तावरे, सोमवंशी मामा, भगवानराव लकडे, अमोल पवार, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष किरण कुरुमकर उपस्थित होते.

तसेच या प्रचार सभे प्रसंगी उपस्थित हनुमंत ठाणगे, राजवर्धन वीर, हर्षवर्धन वीर, रामदास झेंडे सर,काशिनाथ धावडे, निलेश डूस, अविराज कांबळे, संजय शिंदे, किशोर कुलकर्णी, अक्षय नितनवरे, सिद्धनाथ वीर, नवनाथ सांगळे, अण्णा डफळ, विलास पवार, अभिराज कांबळे, सुनील धावडे, दिलीप पवार, जेष्ठ नेते रेवजी घेगडे, रमेश अण्णा गायकवाड, शिवाजीराजे गायकवाड, रामभाऊ पाटील सांगळे, सतीश धावडे, किरण पवार, मेजर विजय सांगळे, रामदास आढागळे, राहुल पवार, गणेश पवार, अमोल चौधरी, मच्छिंद्र चौधरी, संजय कांबळे, संजय कुताळ, काशिनाथ धावडे, मोहनराव धावडे, बाबुराव धावडे, गणेश खामकर, बाळासाहेब शिंदे, सुरेश दिवेकर, संजय पवार, प्रवीण सांगळे, भाऊसाहेब पवार, विलास कांबळे, साधू लामकाने, विठ्ठल पवार, प्रवीण सांगळे, राजू लकडे, बबन धावडे, जयराज नितनवरे, सोनाली धावडे, कविता धावडे, अपेक्षा वीर, मंगलताई कौठाळे, सुचित्रा दुरताई दुर्गे, माधुरीताई नागवडे उषाकाकी नागवडे सारिका नागवडे,उषाताई तावरे, लक्ष्मणराव चौधरी ,बाळासाहेब शिंदे, बाजीराव कोळपे, राजेंद्र लकडे, बाळासाहेब पवार, आदित्य पवार, अनिकेत पवार,किशोर लकडे, संपत कोळपे, शांताराम जाधव, सतीश सांगळे, संपतराव कोळपे, प्रदीप धावडे,महेश धावडे, साहिल नितनवरे, पृथ्वीराज धावडे, ओंकार धावडे, विश्वजीत धावडे, अभी गावडे, अविनाश धावडे, राजेंद्र पवार ,सागर पवार, संदीप धावडे, संजय धावडे, सोमनाथ अडसूळ, उपस्थित येळपणे गावचे ग्रामस्थ मतदार महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
13 %
3.9kmh
0 %
Fri
39 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
41 °
error: Content is protected !!