टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१९ नोव्हेंबर २०२२ : पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर लाखो शिवसैनिकांची सदस्य नोंदणी अभियान चालू आहे. या अभियानांतर्गत श्रीगोंदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख शशिकांतजी गाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ७,७७७ सदस्य नोंदणी फॉर्म पूर्णपणे भरून सप्रेम भेट देण्यात आले.
सभासद नोंदणीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांच्या नेतृत्वाखाली हे सभासद नोंदणी तालुक्यातील ११४ गावा मध्ये राबवण्यात आले या कामे तालुक्यातील शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी यांच्या खुप मोठे योगदान लाभले.
या मध्ये नुतनताई पानसरे सुरेश देशमुख, रावसाहेब डांगे, निलेश साळुंके, संतोष खेतमाळीस राहुल भालेकर शुभम कोथिंबीर अनिल सुपेकर शिवाजी राऊत नितीन लोखंडे, गणेश लाटे, श्रीराम मस्के, चंद्रकांत धोत्रे, , जनाबाई गायकवाड, रघुनाथ सूर्यवंशी, संभाजी घोडके, नितीन शिंदे, सुदाम सावंत, संकेत सांगळे, अनिकेत परदेशी, रोहिदास म्हस्के दादासाहेब मुंडेकरी, संदीप शिंदे कृष्णा भालेराव, प्रथमेश दरोडे, संतोष चिकलठाणे, रघुनाथ सूर्यवंशी, अविनाश दिवटे, पोपट काळे, योगेश डांगे, राजू तोरडे, रोहन मोरे, अतुल दरेकर, सुनील शिंदे, शरद नागवडे, आनंदा धस, सोमनाथ नगरे, जमीर भाई शेख, शिवाजी समदडे, ओमकार शिंदे, प्रवीण खेतमाळीस, चिमणराव बाराहाते, हरिभाऊ काळे सागर खेडकर संभाजी पाचपुते शिवाजी दांगडे सुनिल घोडके गणेश पालकर आंबादास पाचपुते हनु लाटे इत्यादींचे सहकार्य लाभले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा