श्रीगोंदा तालुक्यातील कृषी विभागा कडून म्हातारपिंप्री येथे रब्बी हंगाम ज्वारी प्रकल्पातील बियाणे वाटप!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१४ ऑक्टोबर २०२२ : शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर रोजी म्हातारपिंप्री येथे रब्बी हंगाम ज्वारी प्रकल्पातील बियाणे वाटप करण्यात आले, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांचे कडून मौजे म्हातारंपिंप्री येथे रब्बी हंगाम प्रकल्पातील ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी म्हातारंपिंप्री गावचे सरपंच सचिन ठोकळे उपसरपंच सुभाष हिरडे ग्रामपंचायत सदस्य महेश तावरे अनिल पोकळे रमेश घोडके दादासाहेब कापसे तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन परेश काका वाबळे पोलीस पाटील हरिभाऊ हिरडे प्रगतशील शेतकरी नितीन वाबळे यावेळी उपस्थित होते

उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक संतोष झेंडे यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे आभार सरपंच सचिन ठोकळे यांनी मानले, यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(प्रेस नोट)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
scattered clouds
33.4 ° C
33.4 °
33.4 °
39 %
5.1kmh
43 %
Sun
33 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
32 °
Thu
33 °
error: Content is protected !!