आमच्याविषयी

लोकक्रांती हे एक न्यूज पोर्टल आहे जे नवनवीन लोकउपयोगी माहिती व राज्य,देशातील ठळक घडामोडी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करते, त्यामध्ये सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान,कृषी, यशोगाथा आशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात, तसेच सरकारी योजनांची माहिती दिली जाते, शेतीविषयक उपयुक्त माहिती पुरवण्याचे काम केले जाते, विध्यार्थ्यांना उपयोगी माहिती या पोर्टल च्या माध्यमातून दिली जाते.